वार्षिक कार्यक्रम
१. श्री. संत तुकाराम महाराज बिजेनिमित्त दरवर्षी श्री. दत्त सधकाश्रम मधे तुकाराम बिज सप्ताह ( ध्यान शिबिर ) आयोजित केले जाते.त्याची सुरुवात दरवर्षी तुकाराम बिजेच्या आधी ७ दिवसांपूर्वी होते.
२. श्री. दत्त सधाकाश्रम चांदा येथे दरवर्षी श्रावण महिन्याच्या ३ ऱ्या सोमवारी ७ दिवसांचे ध्यान शिबिर आयोजित करण्यात येते.
३. दरवर्षी श्री दत्त सधाकाश्रम चांदा येथे श्री दत्त प्रभुंचा जन्म दिवस श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.
४. श्री दत्त सधाकाश्रम चांदा येथे प्रत्येक एकादशी च्या दिवशी रात्रि ९ ते ११ प् पु गु. ह. भ.प.श्री संत रोहिदास जी महाराजांचे कीर्तन होते.
५. तसेच श्री. दत्त सधाकाश्रम चांदा येथे दर गुरुवारी रात्रि ९ ते ११ ध्यान साधना व् सत्संग आयोजित करण्यात येतो.
वरील सर्व कार्यक्रम प् पु गु. ह. भ.प.श्री संत रोहिदास जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा